Failed Student Scheme : नापास विद्यार्थ्यांसाठी सरकारचा मोठा दिलासा! जूनमध्ये अपयश आल्यास डिसेंबरमध्ये मिळणार आणखी एक संधी

मध्य प्रदेश राज्य मुक्त शाळा शिक्षण मंडळाने (एमपीएसओएस) 'रुक जाना नहीं' योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया केली सुरू.
ruk jana nahi scheme mp

ruk jana nahi scheme mp

sakal

Updated on

मध्य प्रदेश माध्यमिक शिक्षण मंडळाच्या फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये झालेल्या दहावी आणि बारावीच्या मुख्य परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या किंवा काही कारणांमुळे परीक्षा देता न आलेल्या विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. मध्य प्रदेश राज्य मुक्त शाळा शिक्षण मंडळाने (एमपीएसओएस) 'रुक जाना नहीं' योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे.

पात्र विद्यार्थ्यांना २० जून २०२६ पर्यंत 'एमपी ऑनलाइन' या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com