गर्भपाताच्या परवानगीसाठी वैद्यकीय मंडळ स्थापन करा

पीटीआय
सोमवार, 6 फेब्रुवारी 2017

नवी दिल्ली - गर्भातील 21 आठवड्यांच्या अर्भकाला मूत्रपिंड नसल्याने गर्भपात करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करणाऱ्या महिलेला परवानगी देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने वैद्यकीय मंडळाची स्थापन करा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले.

वैद्यकीय मंडळ गर्भाची "स्थिती आणि औचित्य' पाहून पुढील निर्णय घेईल, असेही या आदेशात म्हटले आहे. याबाबत न्या. एस. ए. बोबडे आणि एल. एन. राव यांच्या खंडपीठाने मुंबईस्थित किंग एडवर्ड मेमोरियल रुग्णालयाला सातसदस्यीय मंडळ स्थापन करण्याचे आदेश दिले.

Web Title: Make Medical board for abortion cases - SC