West Bengal News : हिंसाचारग्रस्त माल्दातील स्थिती पूर्वपदावर; दोन गटांतील हिंसाचारप्रकरणी ५० जणांना अटक

Law And Order : प. बंगालच्या मालदा जिल्ह्यातील मोथाबारी गावातील हिंसाचाराची परिस्थिती हळूहळू सामान्य होत आहे. हिंसाचार प्रकरणी ५० जणांना अटक करण्यात आली आहे, ज्यामध्ये बुधवारी दोन गटांमध्ये संघर्ष झाला होता.
West Bengal News
West Bengal Newssakal
Updated on

माल्दा : प. बंगालमधील माल्दा जिल्ह्यातील हिंसाचारग्रस्त मोथाबारी गावातील परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असून हिंसाचारप्रकरणी आणखी १६ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे, याप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची संख्या आता ५० वर गेली आहे. दोन गटांत बुधवारी हिंसाचार उसळला होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com