मल्लिकार्जुन खरगेंच्या 'त्या' विधानावरून वाद पेटला! अमित शहांसह भाजपचे नेते आक्रमक; म्हणाले...

Amit Shah and BJP Leaders React : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि गिरिराज सिंह यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.
Amit Shah and BJP Leaders React :

Amit Shah and BJP Leaders React :

esakal

Updated on: 

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पाटणा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या ‘बाप भी जाएगा’ या विधानावरून राजकीय वातावरण तापलं आहे. खरगे यांच्या वक्तव्यावर भाजपच्या अनेक नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि गिरिराज सिंह यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेसकडे आता केवळ अपशब्द वापरण्याचं राजकारण उरलं आहे, असा आरोप अमित शहा यांनी केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com