VIDEO : मल्लिकार्जुन खरगेंचं वादग्रस्त वक्तव्य; PM मोदींबद्दल बोलताच कार्यक्रमात गोंधळ, काँग्रेस कार्यकर्त्यांकडून एकाला मारहाण, नेमकं काय घडलं?

Mallikarjun Kharge’s Controversial Remark on PM Modi : कार्यक्रमात उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने मोदी कुठेही जाणार नाहीत, असं म्हटल्यानंतर खरगे यांनी, “मोदींचे वडीलही जातील,” अशी टिप्पणी केली. त्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी संबंधित व्यक्तीला मारहाण केल्याचं वृत्त आहे.
Mallikarjun Kharge’s Controversial Remark on PM Modi

Mallikarjun Kharge’s Controversial Remark on PM Modi

esakal

Updated on: 

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. डॉ. श्रीकृष्ण सिंह यांच्या १३९ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात खरगे कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून गोंधळ झाला. कार्यक्रमात उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने मोदी कुठेही जाणार नाहीत, असं म्हटल्यानंतर खरगे यांनी, “मोदींचे वडीलही जातील,” अशी टिप्पणी केली. त्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी संबंधित व्यक्तीला मारहाण केल्याचं वृत्त आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com