Desert Heritage: वाळवंटाचा ‘शुभ्र’ वारसा संकटात! देशात केवळ १०२ ‘माळवी’ उंट; संवर्धनासाठी मोहीम

Malvi Camel Population Drops to Just 102: देशात अवघे १०२ माळवी उंट उरले; बिकानेरमधील राष्ट्रीय उंट संशोधन केंद्राची ‘सेव्ह माळवी’ युद्धपातळीवरील संवर्धन मोहीम
Malvi Camel Crisis India Left With Only 102 Rare White Camels Experts Launch Conservation Initiative

Malvi Camel Crisis India Left With Only 102 Rare White Camels Experts Launch Conservation Initiative

sakal

Updated on

जयपूर : आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शुभ्र रंगामुळे ओळखल्या जाणाऱ्या आणि मध्य भारताचा ऐतिहासिक वारसा असलेल्या दुर्मीळ ‘माळवी’ उंटांच्या अस्तित्वावर आतापर्यंतचे सर्वांत मोठे संकट ओढवले आहे. राष्ट्रीय पशू आनुवंशिक संसाधन ब्युरोच्या (एनबीजीएआर) वर्गवारीनुसार, देशात या प्रजातीचे आता केवळ १०२ उंट उरले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com