Mamata Banerjee: राष्ट्रपती राजवटीचा भाजपचा डाव : मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, माझे अधिकार काढून घेऊन पश्चिम बंगालला बदनाम केले!

Mamata Banerjee statement on rights being curtailed: भाजपकडून राष्ट्रपती राजवटीचा डाव रचल्याचा ममता बॅनर्जींचा आरोप; अधिकार काढून घेऊन पश्चिम बंगालची प्रतिमा मलिन केल्याचा दावा
West Bengal Politics Heats Up; Mamata Banerjee Hits Out at BJP

West Bengal Politics Heats Up; Mamata Banerjee Hits Out at BJP

SAKAL

Updated on

सुटी/सागरदिघी (पश्चिम बंगाल): पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी मालदा न्यायिक अधिकाऱ्यांच्या घेराव प्रकरणावरून भाजप आणि निवडणूक आयोगावर जोरदार हल्ला चढवला. ‘‘केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर राज्यात अस्थिरता निर्माण करून अखेर राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी षड् यंत्राचा आराखडा तयार करीत आहेत,’’ असा आरोप ममतांनी केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com