Mamata Banerjee: पंतप्रधानांकडून आचारसंहितेचे उल्लंघन: मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग केल्याचा दावा..

election commission rules violation controversy india: भाजपवर सरकारी यंत्रणेच्या गैरवापराचे आरोप; महिला आरक्षण विधेयकाच्या नावाखाली बेकायदा राजकीय प्रचार केल्याचा ममता बॅनर्जींचा इशारा, निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्याची घोषणा
Fresh Controversy: Mamata Banerjee Raises Allegations of MCC Violation Against PM

Fresh Controversy: Mamata Banerjee Raises Allegations of MCC Violation Against PM

sakal

Updated on

तारकेश्वर : “भाजपने राजकीय प्रचारासाठी सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग केला. आम्ही याचा निषेध करतो. आम्ही निवडणूक आयोगाकडे याबाबत तक्रार दाखल करू,” असा इशारा पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रविवारी दिला. पश्‍चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील तारकेश्वर येथे आयोजित प्रचार सभेत त्या बोलत होत्या. पंतप्रधानांनी आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com