

Bengal CM Raises Concerns Over Vote Counting Irregularities
Esakal
पश्चिम बंगालमध्ये मतमोजणी सुरू असून भवानीपूर मतदारसंघात अखेरच्या काही फेऱ्यांची मतमोजणी होत आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधात भाजपचे सुवेंदू अधिकारी १६ व्या फेरीअखेर ५५४ मतांनी आघाडीवर आहेत. अत्यंत चुरशीची लढत या मतदारसंघात सुरू आहे. दरम्यान, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मतमोजणीवर आक्षेप घेत गंभीर आरोप केले आहेत. आपल्याकडे आयडी कार्ड असूनही मतमोजणी केंद्रात प्रवेश करू दिला नाही असं त्यांनी म्हटलं. Mamata Banerjee Alleges Unfair Counting Process