Mamata Banerjee: जिवंत लोक ‘मृत’ दाखवले? CJI सूर्यकांत यांच्यासमोर ममता बॅनर्जी आक्रमक; निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाची नोटीस

Supreme Court Hearing on Voter Rights Explained : निवडणूक आयोगाच्या SIR प्रक्रियेविरोधात ममता बॅनर्जी यांचा सर्वोच्च न्यायालयात थेट युक्तिवाद; मतदार हक्कांवर गंभीर प्रश्न उपस्थित
Mamata Banerjee Faces CJI Suryakant in Supreme Court, Challenges Election Commission of India Over SIR Voter Roll Process

Mamata Banerjee Faces CJI Suryakant in Supreme Court, Challenges Election Commission of India Over SIR Voter Roll Process

esakal

Updated on

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी सर्वोच्च न्यायालयात स्वत: हजर राहून राज्यातील विशेष सघन सुधारणा (SIR) प्रक्रियेला कडाडून विरोध केला. या प्रक्रियेमुळे लाखो मतदारांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवले जाण्याची शक्यता असल्याचा त्यांचा मुख्य आरोप आहे. भारतीय निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीला "अपारदर्शक, तातडीने घेतलेली, घटनाबाह्य आणि कायद्याच्या विरुद्ध" असे वर्णन करत त्यांनी न्यायालयासमोर आपली बाजू मांडली. या युक्तिवादादरम्यान, त्यांनी लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांना धोका निर्माण होत असल्याचे सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com