
Mamata Banerjee
sakal
कोलकता : पश्चिम बंगालच्या उत्तर भागात भीषण पूर आणि भूस्खलनामुळे मोठे नुकसान झाले. भूतानमुळे वाहून आलेल्या पाण्यामुळे हा पूर आला असल्याने त्यांनी त्यासाठी भरपाई देण्याची मागणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी केली.