ममता बॅनर्जी कोलकाता हायकोर्टात दाखल, भवानीपूरच्या निकालाविरोधात दाखल केली याचिका, पश्चिम बंगालमध्ये घडामोडींना वेग

Mamata Banerjee Challenges Bhabanipur Result : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांनी त्यांचा १५ हजार १०४ मतांनी पराभव केला होता.
Mamata Banerjee

Mamata Banerjee Challenges Bhabanipur Result

esaka

Updated on

Mamata Banerjee: पश्चिम बंगालमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भवानीपूर विधानसभा मतदारसंघातील पराभवाविरोधात कोलकाता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांनी त्यांचा १५ हजार १०४ मतांनी पराभव केला होता. या निकालाला आता त्यांनी न्यायालयात आव्हान दिलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com