ममता बॅनर्जींची संपत्ती किती? खासदारकीची पेन्शन अन् मुख्यमंत्र्यांच्या सॅलरीतला एक पैसाही घेतला नाही

Mamata Banerjee Property पश्चिम बंगालमध्ये पराभवानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सॅलरी, पेन्शनचा एकही पैसा घेतला नसल्याचं सांगितल्यानंतर ममता बॅनर्जींच्या संपत्तीची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.
Mamata Banerjee Property and Salary Claim in Focus

Mamata Banerjee Property and Salary Claim in Focus

Esakal

Updated on

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला पराभवाचा धक्का बसला. पराभवानंतर ममता बॅनर्जी यांनी आता माझ्याकडे कोणतीही खुर्ची नाही. मी एक सामान्य माणूस आहे. मी आतापर्यंत माझी सॅलरी किंवा पेन्शन यातला एकही पैसा घेतला नाहीय. आता मी मुक्त पक्षी आहे. त्यामुळे मला आता काही काम करायचंय. ते मी आता करू शकेन असं विधान केलंय. सॅलरी, पेन्शनचा एकही पैसा घेतला नसल्याचं सांगितल्यानंतर ममता बॅनर्जींच्या संपत्तीची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com