Dawood Ibrahim : दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही, त्याची चुकीची प्रतिमा तयार केली; ममता कुलकर्णींच्या वादग्रस्त विधानाने खळबळ

Mamta Kulkarni : अभिनेत्री ते साध्वी बनलेल्या ममता कुलकर्णी यांनी दाऊद इब्राहिमबाबत वादग्रस्त विधान केले आहे. त्यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की “दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही.”ममतानुसार, दाऊदचा बॉम्बस्फोट किंवा कोणत्याही दहशतवादी कटाशी संबंध नाही.
Mamta Kulkarni at Gorakhnath Temple, addressing media on Dawood Ibrahim and sharing her spiritual transformation journey.

Mamta Kulkarni at Gorakhnath Temple, addressing media on Dawood Ibrahim and sharing her spiritual transformation journey.

esakal

Updated on

Summary

  1. त्या गोरखनाथ मंदिरात बाबा गोरखनाथांचे आशीर्वाद घेण्यासाठी गेल्या होत्या.

  2. प्रयागराज महाकुंभात किन्नर आखाड्यातून त्यांनी दीक्षा घेऊन साध्वी जीवन स्वीकारले.

  3. काही काळ वादानंतर त्यांना पुन्हा महामंडलेश्वर पद देण्यात आले आहे.

बॉलिवूडमधून बाहेर पडून साध्वी बनलेली ममता कुलकर्णी या नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात.आता त्यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमबद्दल एक विधान केले आहे, ज्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गोरखपूरमध्ये पत्रकार परिषदेत ममता कुलकर्णीने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे नाव घेताना तो दहशतवादी नसल्याचे म्हटले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com