भाजप आमदार सपम सिंह यांचे निधन; वयाच्या ६७व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Manipur BJP MLA Death: भाजप आमदार सपम सिंह यांचे वयाच्या ६७व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे भाजप पक्षासह राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.
Manipur BJP MLA Death

Manipur BJP MLA Death

ESakal

Updated on: 

मणिपूरमधील पात्सोई विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार सपम कुंजाकेश्वर सिंह यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. नवी दिल्लीतील रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले असून वयाच्या ६७व्य वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या आकस्मित निधनामुळे मणिपूर राजकारणात शोककळा पसरली आहे.

Loading content, please wait...