Manipur Violence
esakal
मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचाराच्या घटना समोर आल्या आहेत. नोनी जिल्ह्यात दोन गटांमध्ये झालेल्या भीषण गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे, काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या दोन तरुणांचे मृतदेहही सुरक्षा दलांना सापडले आहेत. या घटनांमुळे राज्यातील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.