सात आठवड्यांची गर्भवती, आई होणार होती, पण नराधमांनी झाडाला बांधून जिवंत जाळलं; 54 दिवसांनी मनजीतचा मृत्यू

Manjeet Kaur Death After 54 Days : गर्भवती सोशल मीडिया इन्फ्लुएंसर मनजीत कौर यांना जिवंत जाळल्याच्या घटनेत ५४ दिवसांच्या उपचारांनंतर चंदीगडमध्ये मृत्यू झाला.
Social media influencer Manjeet Kaur, who was allegedly tied to a tree and set on fire, died after 54 days of treatment in a Chandigarh hospital

Social media influencer Manjeet Kaur, who was allegedly tied to a tree and set on fire, died after 54 days of treatment in a Chandigarh hospital

Esakal

Updated on

चंदीगडमध्ये जिवंत जाळण्यात आलेल्या सोशल मीडिया इन्फ्लुएंसर मनजीत कौर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ३ जुलै रोजी घडलेल्या या घटनेनंतर मनजीत कौर गेल्या ५४ दिवसांपासून रुग्णालयात जीवन-मृत्यूशी झुंज देत होत्या. शनिवारी चंदीगडमधील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनजीत कौर या सात आठवड्यांच्या गर्भवती होत्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com