
Asim Arun memories Manmohan Singh : माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांच्या निधानानंतर आता प्रत्येक जण सोशल मीडियावर त्यांच्या भावना व्यक्त करतो आहे. अनेकांनी त्यांच्याशी संबंधित आठवणींनाही उजाळा दिला आहे. कधीकाळी मनमोहन सिंग यांच्या सुरक्षेत तैनात असलेले अधिकारी असीम अरुण यांनीही मनमोहन सिंग यांच्याशी संबंधित एक आठवण सांगितली आहे.