

भारताच्या सर्वोच्च न्यायालयाला ५३ वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांची नियुक्ती झाली आहे.याआधीचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती बी. आर. गवई २३ नोव्हेंबर रोजी निवृत्त झाले. नव्या सरन्यायाधीशांच्या नियुक्तीनिमित्त सर्वांच्याच मनात एक प्रश्न निर्माण झाला आहे. भारताचे सरन्यायाधीश आणि इतर वरिष्ठ न्यायाधीश नेमके किती पगार आणि सुविधा घेतात? याबाबतची अधिकृत माहिती खाली दिली आहे.