Breaking Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील अपडेट्स वाचा एका क्लिकवर
Breaking Marathi News Updates 8 April 2025 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
Nagpur :कॅम्पस चौकात अभूतपूर्व वाहतूक कोंडी, अनेक गाड्या अडकल्या
नागपूरच्या कॅम्पस चौकात अभूतपूर्व अशी वाहतूक कोंडी झालीय. अमरावती रोडवरून संध्याकाळी वाडी, दाभा, फुटाळा, काचिमेट, अंबाझरीच्या दिशेनं जाणारे नागपूरकर वाहतूक कोंडीत अडकले होते.