गंगा स्वच्छतेसाठी 1080 प्रकल्प सुरु करणार : अरुण जेटली

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 फेब्रुवारी 2018

नवी दिल्ली : आत्तापर्यंत 187 प्रकल्प नमामी गंगे प्रकल्पाअंतर्गत मंजूर करण्यात आले आहेत. त्यातील 47 योजना पूर्ण झाल्या आहेत, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी दिली.

  •  गंगा स्वच्छतेसाठी 1080 प्रकल्प सुरु करणार 
  • देशात आत्तापर्यंत 187 प्रकल्प नमामी गंगे प्रकल्पाअंतर्गत मंजूर करण्यात आले आहेत.
  • त्यापैकी 47 योजना पूर्ण झाल्या आहेत.
  • याशिवाय गंगाकाठी शौचालये उभारून स्वच्छता राखण्यासाठी प्रयत्न

Web Title: Marathi News National News union budget budget 2018 arun jaitley narendra modi budget india