Marathi Kannad : 'मराठी घरातच बोलायची, अंगणवाडीत चालणार नाही'; कन्नड अधिकाऱ्यांचा कर्मचाऱ्यांना सज्जड दम, नोटीस देऊन कारवाईचे आदेश

Kannada Language : कन्नड भाषेचा विकास व प्रसार होण्यासाठी तळापासूनच प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी अंगणवाडी स्तरावरील शिक्षिका व मदतनीस असणाऱ्या कर्मचाऱ्यांना कन्नड बोलणे सक्तीचे करा.
Marathi Kannad
Marathi Kannadesakal
Updated on

Marathi Kannada Controversy : कन्नड भाषेचा विकास व प्रसार होण्यासाठी तळापासूनच प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी अंगणवाडी स्तरावरील शिक्षिका व मदतनीस असणाऱ्या कर्मचाऱ्यांना कन्नड बोलणे सक्तीचे करा. तुमची भाषा मराठी असेल तर ती घरात बोलावी. कन्नड न बोलणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोटीस देऊन कारवाई करा, अशी सूचना कन्नड विकास प्राधिकारणाचे अध्यक्ष पुरुषोत्तम बिळीमले यांनी अधिकाऱ्यांना केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com