Parliament Protest: संसदेच्या परिसरामध्ये यंत्रणेची तारांबळ; दोन्ही सभागृहांचे कामकाज ठप्प, खासदार आणि अभ्यागत अडकले

Lok Sabha proceedings halted today: संसद भवनाभोवती सीजेपीच्या मोर्चामुळे कडेकोट सुरक्षा, इंटरनेट सेवा बंद; दोन्ही सभागृहांचे कामकाज ठप्प होऊन खासदार- अभ्यागत तासन्तास अडकल्याने गोंधळाची परिस्थिती
Parliament Session Hit by Security Gridlock; Both Houses Adjourned Amid Chaos

Parliament Session Hit by Security Gridlock; Both Houses Adjourned Amid Chaos

sakal

Updated on

नवी दिल्ली: शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी संसदेवर मोर्चा काढणारे कॉक्रोच जनता पक्षाचे (सीजेपी) कार्यकर्ते सर्व अडथळे पार करून सर्वाधिक सुरक्षित ठिकाण मानल्या जाणाऱ्या आणि कडेकोट बंदोबस्त असलेल्या संसद भवनाच्या परिसराजवळ जाऊन पोहोचल्यामुळे आज संसदेच्या आवारात सुरक्षा यंत्रणांची तारांबळ उडाल्याचे दिसले. तसेच संसदेत दोन्ही सभागृहांचे कामकाजदेखील आज होऊ शकले नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com