मथुरेत 'गीता ज्ञान' शिकवायचा, दुधाच्या प्रसादातून गुंगीचं औषध देत तरुणींवर अत्याचार; आयआयटीयन बाबाला अटक

IITian Baba in Mathura Ashram Case मथुरेत तरुणींना प्रसादातून अंमली पदार्थ खायला घालून लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली एका आयआयटीयन साधु बाबाला अटक करण्यात आलीय. तसंच दोन तरुणींची सुटका करण्यात आलीय.
IITian Baba Arrested in Mathura Over Abuse Allegations

IITian Baba Arrested in Mathura Over Abuse Allegations

Esakal

Updated on

गीता ज्ञान शिकवण्याच्या नावावर तरुणींना प्रसादातून अंमली पदार्थ खायला घालून लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली एका आयआयटीयन साधु बाबाला अटक करण्यात आलीय. उत्तर प्रदेशातील मथुरा इथं गोवर्धनच्या राधाकुंड परिसरात त्यानं छत्तीगढमधील तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्याच्या ताब्यातून दोन तरुणींची सुटका करत कुटुंबियांकडे सोपवलं. IITian Baba Arrested in Mathura Over Abuse Allegations

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com