

Yamuna Boat Capsized
ESakal
मथुरेतून एक मोठी बातमी समोर येत आहे. वृंदावनमध्ये यमुना नदीत एक स्टीमर उलटल्याने सर्वत्र घबराट पसरली आहे. हा अपघात केशी घाटाजवळ झाला. जिथे स्टीमरमधील अंदाजे २५ जणांना अचानक तडाखा बसला. या अपघातात दहा जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. प्राथमिक माहितीनुसार, सुमारे १२ हून अधिक लोक बेपत्ता असून, इतर अनेक जण बुडाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.