

Matka City
esakal
भीषण उन्हाळा सुरू झाला की, फ्रीजच्या थंड पाण्यापेक्षा आजही अनेकांना मातीच्या माठातील नैसर्गिकरित्या थंड झालेले पाणी पिणे अधिक समाधानकारक वाटते. उत्तर प्रदेशातील झाशी शहराजवळील एक छोटेसे गाव आपल्या खास मातीच्या माठांसाठी संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. या गावाला 'मटक्यांचे शहर' म्हणून ओळखले जाते.
आजच्या या कडक उन्हात, झाशीच्या कोछाभांवरमध्ये तयार झालेल्या मटक्यांना देशभरातून मोठी मागणी आहे. या 'मटका सिटी'ची काही खास वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत: