
Bihar Assembly Elections Opinion Poll
ESakal
बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. MATRIZE-IANS ने यासंदर्भात एक ओपिनियन पोल केला. या सर्वेक्षणानुसार, बिहारमध्ये NDA चा वरचष्मा असल्याचे दिसून येते. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केलेल्या कामाला लोक मान्यता देत असल्याचे दिसून येते. मॅट्रिज-आयएएनएसच्या जनमत सर्वेक्षणानुसार, २०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीए १५०-१६० जागा जिंकू शकते. तर महाआघाडी ७०-८० जागा जिंकू शकते. इतर ९-१२ जागा जिंकू शकतात.