Medha Patkar Arrested: मोठी बातमी! मेधा पाटकर यांना 23 वर्षांपूर्वीच्या खटल्यात अटक, दिल्ली पोलिसांची कारवाई

Medha Patkar Arrested: त्यांना निजामुद्दीन येथून अटक करण्यात आली आहे. मेधा पाटकर यांच्याविरुद्ध न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. आज दुपारी त्यांना साकेत कोर्टात हजर केले जाईल.
Medha Patkar Arrested
Social activist Medha Patkar being taken into custody by Delhi Policeesakal
Updated on

Medha Patkar: नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या आणि सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना निजामुद्दीन येथून अटक करण्यात आली आहे. मेधा पाटकर यांच्याविरुद्ध न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. आज दुपारी त्यांना साकेत कोर्टात हजर केले जाईल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com