Pakistani Spy Case: 'ई-रिक्षावाली' निघाली पाकिस्तानी हेर! मीरा ठाकूरचा मुंबई पोलीसशी काय संबंध? वाचा पूर्ण प्रकरण

Pakistani Handler Connection: गाझियाबाद पोलिसांनी पाकिस्तानी हँडलर्सशी संबंधीत मीरा ठाकूरची हेरगिरी उघडकीस आणली. मीराने ई-रिक्शा चालवून संवेदनशील ठिकाणांची माहिती पाकिस्तानला पाठवली.
Meera Thakur

Meera Thakur

esakal

Updated on

देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या एका खळबळजनक हेरगिरी प्रकरणाचा गाझियाबाद पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. यामध्ये मथुरा येथील रहिवासी मीरा प्रजापती उर्फ मीरा ठाकूर हिचे नाव समोर आले असून, ती थेट पाकिस्तानी हँडलर्सच्या संपर्कात असल्याचा आरोप आहे.

गाझियाबादच्या कौशांबी परिसरातून पोलिसांनी मीरा ठाकूरसह चार जणांना अटक केली आहे. मीराचे राहणीमान इतके सामान्य होते की, शेजारीच काय पण तिच्या कुटुंबालाही तिच्या या काळ्या कृत्यांची पुसटशी कल्पना नव्हती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com