Meerut News
esakal
हुंड्याच्या मागणीला मुलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या अनोख्या गाडीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. लग्नासाठी मुलाकडच्यांनी महागडी थार गाडी मागितल्याचा आरोप आहे. मात्र, मुलीच्या कुटुंबीयांनी त्यांची मागणी पूर्ण करण्याऐवजी चक्क खेळण्यातील थार गाडी त्यांच्या हातात दिली. एवढंच नाही, तर हे लग्नही रद्द केलं. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यात ही घटना घडली आहे.