मेरठ (उत्तर प्रदेश) : मेरठ जिल्ह्यातील अमहेडा गावात शनिवारी सकाळी धक्कादायक घटना घडली. सात महिन्यांच्या गर्भवती महिलेची (Pregnant Woman Killed Case) तिच्याच पतीने बंद खोलीत चाकूने वार करून हत्या केली. आरोपी पतीने स्वतः पोलिसांना (Police) फोन करून या घटनेची माहिती दिली.