electronic field
sakal
नवी दिल्ली - इलेक्ट्रॉनिक उपकरणे निर्मिती योजनेतंर्गत (ईसीएमएस) २२ प्रस्तावांना केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. सर्व प्रस्ताव मार्गी लागले तर ४१ हजार ८६३ कोटी रुपयांची गुंतवणूक होण्याचा अंदाज असून याद्वारे दोन लाख ५८ हजार १५२ कोटी रुपयांच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे उत्पादन होईल.