Meghalaya Honeymoon Case : मेघालयात नवविवाहित राजा रघुवंशी याच्या हत्या प्रकरणात एक अंगावर काटा आणणारा खुलासा समोर आला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याची पत्नी सोनम रघुवंशीनेच आपल्या पतीच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप असून, ही हत्या तिच्या प्रियकरासोबत दुसरे लग्न करण्याच्या उद्देशाने घडवण्यात आल्याचा पोलिसांचा दावा आहे.