'अपुन को जिंदगी में कुछ डेरिंग करना था...'

टीम ईसकाळ
Monday, 5 August 2019

सोशल मीडियावर अमित शहाचा आज जोरदार ट्रेंडिंग आहे. मोदी आणि शहांच्या या धाडसी निर्णयाची सगळीकडे चर्चा होतीये. 'कभी कभी लगता है अपुनीच भगवान है, अपुन को जिंदगी में कुछ डेरिंग करना था' अशा आशयाचे मिम्स आणि मोदी-शहांचे फोटो आज सोशल मीडियावर व्हायरल होतायत. 

नवी दिल्ली : जम्मू-काश्‍मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटविण्याच्या प्रस्तावासह जम्मू काश्मीरची पूनर्रचना करण्याचा प्रस्ताव आज (सोमवार) गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत मांडला. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने वर्षानुवर्षे सुरु असलेल्या वादावर मोदी आणि शहांनी करून दाखविले अशी चर्चा आहे. यावर सोशल मीडियावर आज मिम्सचाही धुमाकूळ दिसतोय.  

सोशल मीडियावर अमित शहाचा आज जोरदार ट्रेंडिंग आहे. मोदी आणि शहांच्या या धाडसी निर्णयाची सगळीकडे चर्चा होतीये. 'कभी कभी लगता है अपुनीच भगवान है, अपुन को जिंदगी में कुछ डेरिंग करना था' अशा आशयाचे मिम्स आणि मोदी-शहांचे फोटो आज सोशल मीडियावर व्हायरल होतायत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: memes viral on social media on Amit Shaha related to Kashmir decision