Orange Alert : राज्यात 18 ते 20 मे दरम्यान बरसणार मुसळधार पाऊस; हवामान विभागाचा इशारा

राज्यात १८ ते २० मे दरम्यान तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज केंद्रीय हवामान खात्याने वर्तवला आहे.
Heavy Rains in Karnataka
Heavy Rains in Karnatakaesakal
Updated on: 
Summary

हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट (Orange Alert) देखील जारी केला आहे. तसेच लोकांना शक्य तितके सुरक्षित राहण्यास सांगितले आहे.

बंगळूर : राज्यात १८ ते २० मे दरम्यान तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज केंद्रीय हवामान खात्याने वर्तवला आहे. हवामान खात्याने (Meteorology Department) इशारा दिला आहे की, या तीन दिवसांत दक्षिण कर्नाटकात ११५.५-२०४.५ मिलीमीटर पाऊस पडण्याची शक्यता आहे.

ऑरेंज अलर्ट (Orange Alert) देखील जारी केला आहे. तसेच लोकांना शक्य तितके सुरक्षित राहण्यास सांगितले आहे. तमिळनाडू राज्यात अतिवृष्टी होणार असल्याने सरकारने (Karnataka Government) रेड अलर्ट जारी केला आहे. तमिळनाडू, पुद्दुचेरी आणि कारकळमध्ये १६ मे रोजी २०४.५ मि.मी. पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Heavy Rains in Karnataka
Konkan Rain : वादळी पावसाचा खेड, चिपळूणला तडाखा; आंबा पिकांचे मोठे नुकसान, महाकाय वृक्ष कोसळले

१७ ते २० मे दरम्यान ११५.५-२०४.५ मि.मी. पावसाची शक्यता आहे. २२ मे २०२४ पर्यंत दक्षिण भारतात मुसळधार पाऊस पडेल. २० मे रोजी तमिळनाडू आणि केरळमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तामिळनाडू, पुद्दुचेरी, कारकळ, माहे (केरळ) येथे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Monsoon Withdrawal Continues in Maharashtra
Maharashtra Weather Forecast for October 6
IMD weather forecast 29 September 2026 rain alert
21 States Rain Alert
Marathi News Esakal
www.esakal.com