Mika Singh: '...तर मी गाणं सोडेन!' का संतापला मिका सिंग?

Will Quit Singing Mika Singh Backs Daler Mehndi: मद्य प्राशन करून गाने गायल्याचा आरोप प्रसिद्ध पंजाबी गायक दलेर मेहंदी यांच्यावर झाल्यावरून वाद निर्माण झाला आहे. आता दलेर यांचा भाऊ आणि बॅलिवूडचा प्रसिद्ध गायक मिका सिंग याने या वादात उडी घेत, दलेर यांचे जोरदार समर्थन केले आहे.
Will Quit Singing Mika Singh Backs Daler Mehnd

Will Quit Singing Mika Singh Backs Daler Mehnd

esakal

Updated on: 

Mumbai: उत्तराखंडमध्ये आयोजित एका कार्यक्रमात मद्य प्राशन करून गाने गायल्याचा आरोप प्रसिद्ध पंजाबी गायक दलेर मेहंदी यांच्यावर झाल्यावरून वाद निर्माण झाला आहे. आता दलेर यांचा भाऊ आणि बॅलिवूडचा प्रसिद्ध गायक मिका सिंग याने या वादात उडी घेत, दलेर यांचे जोरदार समर्थन केले आहे. मिका सिंगने सोशल मीडियात व्हिडिओ शेअर करत आपली बाजू मांडली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com