लग्नासाठी दोनदा अल्पवयीन मुलीची विक्री, गरीब मुलींना अडकवत होते जाळ्यात; तिच्या सोबत जे घडलं ते होतं भयानक!

CBI Takes Over Investigation After Family Appeals to High Court : पीडितेच्या कुटुंबाने हार न मानता न्यायालयाची मदत घेतली. दीर्घ कायदेशीर लढाईनंतर, प्रकरणाचा तपास सीबीआयकडे (CBI) सोपवण्यात आला.
Minor Girl Trafficking
Minor Girl Traffickingesakal
Updated on

Minor Girl Trafficking : देशात अल्पवयीन मुलींचे अपहरण करून जबरदस्तीने लग्नासाठी विकण्याचे रॅकेट पुन्हा एकदा उघड झाले आहे. ताज्या प्रकरणात, पश्चिम बंगालमधील बर्दवान येथे ऑगस्ट २०२३ मध्ये एका किशोरीचे अपहरण करण्यात आले. अपहरणानंतर आरोपींनी बनावट कागदपत्रे तयार करून तिला प्रौढ घोषित केले आणि राजस्थानमध्ये लग्नासाठी (Marriage) विकले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com