

Paper Leak Bill Approved
ESakal
मोदी मंत्रिमंडळाने पेपरफुटी सुधारणा विधेयकाला मंजुरी दिली आहे. जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान शुक्रवारी झालेल्या बैठकीत या विधेयकाला मंजुरी देण्यात आली. या विधेयकानुसार, पेपरफुटीसाठी दोषी आढळलेल्यांना १० वर्षांच्या तुरुंगवासाची आणि १० कोटी रुपयांच्या दंडाची तरतूद आहे. सुधारणा विधेयकात पेपरफुटी माफियांच्या विरोधात कठोर तरतुदी आहेत.