When Will Cabinet Expansion Happen?
esakal
Parliament Monsoon Session cabinet reshuffle : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळात लवकरच मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे नवीन मंत्रिमंडळाचा विस्तार नेमका कधी होणार आणि कोणत्या नेत्यांना संधी मिळणार, याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी हा विस्तार होण्याची शक्यता आहे.