Modi Cabinet Reshuffle : १२ मंत्र्यांना हटवले होते; मोदी सरकारचा शेवटचा मंत्रिमंडळ फेरबदल कधी झाला होता? आता दिग्गजांची गच्छंती?

Why the 2021 Modi Cabinet Reshuffle Is Back in Focus Amid Fresh Speculation : मोदी सरकारमध्ये पुन्हा मंत्रिमंडळ फेरबदलाची चर्चा सुरू असून, २०२१ मधील मोठ्या फेरबदलात १२ मंत्र्यांना वगळून ४३ नव्या मंत्र्यांचा समावेश करण्यात आला होता.
Modi Cabinet Reshuffle: When Was the Last Major Overhaul? Will Senior Ministers Face the Axe?

Modi Cabinet Reshuffle: When Was the Last Major Overhaul? Will Senior Ministers Face the Axe?

esakal

Updated on

नवी दिल्ली : केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये लवकरच मोठा मंत्रिमंडळ फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळले जाऊ शकते, तर काहींच्या खात्यांमध्ये बदल होण्याची चर्चा आहे. अशा पार्श्वभूमीवर मोदी सरकारमधील शेवटच्या मोठ्या मंत्रिमंडळ फेरबदलाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळात ७ जुलै २०२१ रोजी झालेला विस्तार आणि फेरबदल हा २०१९ नंतरचा सर्वात मोठा बदल ठरला होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com