२ केंद्रीय मंत्र्यांचा पत्ता कट होणार, मोदी कॅबिनेटमध्ये फेरबदलाच्या चर्चांना उधाण; ५ जागा रिक्त, आप-शिवसेनेला संधी?

Modi Cabinet Reshuffle उत्तर प्रदेशातील राज्यसभेच्या ८ जागांसाठी भाजपने नावं जाहीर केलीयत. केंद्रीय मंत्र्यांना वगळण्यात आल्यानं आता मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात फेरबदलाच्या चर्चांना पुन्हा उधाण आलंय.
Modi Cabinet Reshuffle

Modi Cabinet Reshuffle

Esakal

Updated on: 

भाजपने उत्तर प्रदेशातील आठ राज्यसभेच्या जागांसाठी उमेदवार घोषित केले. या यादीतून केंद्रीय मंत्र्यांना वगळण्यात आल्यानं आता मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात फेरबदलाच्या चर्चांना पुन्हा उधाण आलंय. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी तसेच केंद्रीय राज्यमंत्री बी. एल. वर्मा यांचा कार्यकाळ संपत आला आहे. यानंतर पुन्हा त्यांची राज्यसभेवर निवड होणार नसल्यानं मंत्रिपदही जाणार हे निश्चित मानलं जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com