

modi cabinet reshuffle union cabinet expansion-young ministers vacant posts bjp upcoming elections ymk86
esakal
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्याकडून आपल्या नव्या टीमची घोषणा करण्यात आली आहे.आता केंद्रीय मंत्रिमंडळातही पुढील काही महिन्यांत मोठा फेरबदल होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दिल्लीमध्ये नुकत्याच झालेल्या ‘जेन झी’ आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोदींच्या मंत्रिमंडळात तरुणांना अधिक संधी मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.