

PM Modi Reviews Worst Performing Ministries Ahead of Major Cabinet Reshuffle
esakal
पाच देशांच्या यशस्वी दौऱ्यावरून परतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीने दिल्लीत मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची बैठक घेतली. गुरुवारी २१ मे रोजी झालेल्या या दीर्घ बैठकीत मंत्रालयांच्या कामगिरीचे सखोल मूल्यांकन करण्यात आले. एनडीए-३ सरकारला दोन वर्षे पूर्ण होण्यापूर्वी झालेल्या या मध्यावधी आढाव्यामुळे मोठ्या मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चांना वेग आला आहे.