मोदींच्या 'त्या' वक्तव्यानंतर सोशल मीडियात प्रतिक्रियांचा पाऊस 

वृत्तसंस्था
रविवार, 12 मे 2019

बालाकोटमधील हवाईहल्ल्यांच्या वेळी पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे पाकिस्तानी रडारला चकवा देण्यात भारतीय विमाने यशस्वी होऊ शकतात, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये विधान केले होते.

नवी दिल्ली : बालाकोटमधील हवाईहल्ल्यांच्या वेळी पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे पाकिस्तानी रडारला चकवा देण्यात भारतीय विमाने यशस्वी होऊ शकतात, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये विधान केले होते.

दरम्यान, ढगाळ हवामानाबाबतच्या विधानाची विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी खिल्ली उडवीत मोदींवर टीका केली आहे. मोदींच्या या वक्तव्यानंतर सोशल मिडियात मात्र प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे.

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Modi Credits Clouds for Balakot Strike Social Media Says its Scary