Indira Gandhi Schemes Renamed : इंदिरा गांधींच्या नावाने असलेल्या तीन योजनांची नावे बदलली; आता ‘प्रधानमंत्री’ नावाने ओळखल्या जाणार, मोदी सरकारचा निर्णय

Pradhan Mantri Pension Yojana : केंद्र सरकारने इंदिरा गांधींच्या नावाने असलेल्या तीन पेन्शन योजनांची नावे बदलण्याचा निर्णय घेतला आहे. वृद्धापकाळ, विधवा आणि दिव्यांग पेन्शन योजनांची नवीन नावे कोणती? जाणून घ्या सविस्तर माहिती.
Indira Gandhi Schemes Renamed

Indira Gandhi Schemes Renamed

esakal

Updated on: 

Modi Government Scheme Renaming : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत तीन कल्याणकारी योजनांची नावे बदलण्यास मंजुरी देण्यात आली. या योजनांच्या नावातील ‘इंदिरा गांधी’ हा शब्द हटवून त्याऐवजी ‘प्रधानमंत्री’ हा शब्द जोडण्यात आला आहे. तसेच, राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमाची (NSAP) मुदत २०३०-३१ पर्यंत वाढविण्यात आली असून, त्यासाठी एकूण ५३ हजार ४२८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com