Social Media Restriction: मोदी सरकारचा मोठा निर्णय! AI व्हिडीओ हटवले जाणार; अनेक विभागांना मिळणार कंटेंट काढण्याचे अधिकार

Modi Govt to Empower Multiple Ministries for Social Media Content Removal: इंटरनेटवर AIच्या मदतीने तयार करण्यात आलेला खोटा आणि दिशाभूल करणारा मजकूर वेगाने पसरत आहे. त्यामुळे सरकार तातडीने पावलं उचलत आहे.
Social Media

Social Media

esakal

Updated on

Modi Government Decision: सोशल मीडियावरील वादग्रस्त मजकूर केव्हाही हटवण्याचे अधिकार अनेक सरकारी विभागांना लवकरच मिळू शकतात. IT Act मध्ये बदल करण्यासाठी सरकारने पावलं उचलण्यास सुरुवात केलीय. माहिती तंत्रज्ञान कायद्यात (IT Act) मोठे बदल करण्याबाबत विविध सरकारी विभागांमध्ये चर्चा सुरू आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com