2019 मध्ये मोदींना पुन्हा बहूमत मिळणार - अमित शहा

वृत्तसंस्था
शनिवार, 26 मे 2018

जनात आमच्या सोबत आहे. मोदी हे सर्वात जास्त काम करणारे पंतप्रधान आहेत. त्यांनी गरिबांच्या जिवणात अमुलाग्र बदल घडवला. देशात सात कोटी शौचालये बांधण्याचे काम या सरकारणे पुर्ण केले आहे. त्यामुळेच मोदींच्या नेतृत्त्वार जनतेचा विश्वास आहे. चार वर्षात केलेल्या कामाच्या जोरावर 2019 साली होणाऱ्या लोकसभा निवणूकीत मोदी सरकारला पुन्हा बहूमत मिळणार आहे.

दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार वर्षात जी आश्वासने दिली ती पुर्ण केली आहेत. त्यामुळे जनात आमच्या सोबत आहे. मोदी हे सर्वात जास्त काम करणारे पंतप्रधान आहेत. त्यांनी गरिबांच्या जिवणात अमुलाग्र बदल घडवला. देशात सात कोटी शौचालये बांधण्याचे काम या सरकारणे पुर्ण केले आहे. त्यामुळेच मोदींच्या नेतृत्त्वार जनतेचा विश्वास आहे. चार वर्षात केलेल्या कामाच्या जोरावर 2019 साली होणाऱ्या लोकसभा निवणूकीत मोदी सरकारला पुन्हा बहूमत मिळणार आहे.

या देशातील अस्थिरतेला स्थिर सरकारची गरज होती. 'एनडीए'मुळे देशाला एक स्थिर सरकार मिळाले. या सगळ्या गोष्टी केवळ जनता पाठीशी असल्यामुळे होऊ शकल्या. यासाठी  मागील चार वर्षापासून मोदी सरकारच्या मागे ठामपणे उभे राहणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या करोडो कार्यकर्त्यांचे आभार मी मानत आहे. मोदी सरकारची चार वर्ष पुर्ण झाल्याच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी दिल्ली येथे पत्रकार परिषद घेतली.  त्यात त्यांनी मोदी सरकारच्या चार वर्षाच्या कामकाजावर स्तुतीसुमने उधळली.  
 

Web Title: Modi will get majority in 2019 election