Mohan Bhagwat on Partition
esakal
RSS Chief Mohan Bhagwat makes symbolic remark on Partition : आपल्या घराची एक खोली कोणीतरी बळकावली आहे. आपल्याला ती खोली पुन्हा ताब्यात घ्यायची आहे, फाळणीसंदर्भात असं सूचक विधान सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केलं आहे. याविधानाद्वारे त्यांनी ‘अखंड भारत’ या संकल्पनेवर जोर दिला आहे. त्यांच्या या विधानानंतर आता राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.