माकडांनी अडवले स्पाईसजेटचे उड्डाण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 नोव्हेंबर 2016

अहमदाबाद : स्पाईसजेटच्या "एसजी-501' या विमानाचे उड्डाण आज माकडांमुळे रद्द करावे लागले.

189 प्रवाशांसह उड्डाण करण्यास सज्ज असलेले हे विमान धावपट्टीवर वेग घेत होते. दरम्यान, हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला धावपट्टीवर काही माकडे दिसल्याने वैमानिकाला याबाबत कल्पना देऊन उड्डाण थांबविण्यात आले.

Web Title: monkeys obstruct spice jet flight