Monsoon 2026: मान्सून 26 मे रोजी केरळात येणार होता, मग अचानक कुठे गायब झाला? IMD ने सांगितले खरे कारण

Why the 2026 Southwest Monsoon Stalled Before Reaching Kerala : अंदमानमध्ये लवकर, पण श्रीलंकेजवळ मान्सून अडकला; IMDचा सुधारित अंदाज, कमी पावसामुळे खरीप हंगाम, जलस्रोत आणि अर्थव्यवस्थेसमोर आव्हान
Monsoon 2026

Monsoon 2026

esakal

Updated on: 

भारतात नैऋत्य मान्सूनचा हंगाम सुरू होण्याची उत्सुकता शेतकरी, जलस्रोत विभाग आणि सामान्य नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. यंदा मान्सूनची प्रतीक्षा अपेक्षेपेक्षा जास्त लांबली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) यापूर्वी २६ मे रोजी केरळमध्ये मान्सून दाखल होईल, असे भाकीत केले होते. मात्र, नियोजित तारखेला तो पोहोचला नाही. सामान्यपणे मान्सून १ जूनच्या आसपास केरळच्या किनारपट्टीवर येतो, परंतु यावर्षी सुरुवातीला वेगवान प्रगती दाखवूनही तो मध्येच थांबल्याचे चित्र आहे.

Loading content, please wait...

Related Stories

IMD weather forecast 29 September 2026 rain alert
21 States Rain Alert
IMD Monsoon Update Southwest Monsoon Set to Retreat From West Rajasthan Starting Saturday Know What It Means for Maharashtra
how el nino affects Indian monsoon rainfall
Marathi News Esakal
www.esakal.com